सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोल घेऊन देणे.
उदाहरणे : काल बाजारात खूप आंबे विक्रीसाठी आले होते. संक्रांतीच्या काळात तिळाला चांगला खप असतो.
समानार्थी : उठाव, खप, विक्रय
स्थापित करा
विक्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikree samanarthi shabd in Marathi.