अर्थ : विकृतिशास्त्राचा तज्ञ.
उदाहरणे :
शंकरचे मामा विकृतिशास्त्रज्ञ होते.
अर्थ : विकृतिशास्त्र ह्या विषयातील जाणकार व्यक्ती.
उदाहरणे :
उद्या मला विकृतिशास्त्रज्ञाकडे रक्त तपासायला जायचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विकृति-विज्ञान का ज्ञाता।
रोगविज्ञानी लक्षण देखकर रोग का पता लगाते हैं।विकृतिशास्त्रज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikritishaastrajny samanarthi shabd in Marathi.