अर्थ : ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे अशी गोष्ट.
उदाहरणे :
त्याला जीवनाच्या दाहक वास्तवाचा अनुभव आला
अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत एखाद्या सत्याचे झालेले ज्ञान.
उदाहरणे :
ध्यानावस्थेतच त्याला जीवनातील वास्तवाचे ज्ञान झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई ऐसी बात जिसकी अनुभूति या ज्ञान किसी विशेष अवस्था में या कोई काम करते समय हुआ हो।
ध्यानावस्था में जीवन के मूलभूत तथ्यों की अनुभूति होती है।An event known to have happened or something known to have existed.
Your fears have no basis in fact.वास्तव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaastav samanarthi shabd in Marathi.