अर्थ : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
उदाहरणे :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
समानार्थी : खस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
उदाहरणे :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
समानार्थी : तोडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaalaa samanarthi shabd in Marathi.