अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.
उदाहरणे :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
समानार्थी : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, सुकणे, हाडकुळा होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
उदाहरणे :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
समानार्थी : सुकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शारीरिक शक्ती कमी होणे.
उदाहरणे :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
समानार्थी : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, रोडावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।वाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaalne samanarthi shabd in Marathi.