पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वायुकोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वायुकोष   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पक्ष्यांच्या फुप्फुसात असणार्‍या लहान पिशव्या ज्यात वायू असल्यामुळे त्यांचे शरीर हलके राहते.

उदाहरणे : वायुकोष पक्ष्यांना उडण्यास मदत करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पक्षियों के फेफड़े में पायी जाने वाली थैली जिसमें हवा होने से उनका शरीर हल्का बना रहता है।

वायुकोष पक्षियों को उड़ने में सहायता करता है।
वायु कोष, वायु थैली, वायुकोष, हवा थैली

Any of the membranous air-filled extensions of the lungs of birds.

air sac

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वायुकोष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaayukosh samanarthi shabd in Marathi.