सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यातून काही निष्पन्न होत नाही असे.
उदाहरणे : त्याला समजावण्याचे माझे सगळे श्रम वाया गेले.
समानार्थी : फुकट, फोल, विफल, व्यर्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिना मतलब के।
In an unproductive manner.
स्थापित करा
वाया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaayaa samanarthi shabd in Marathi.