पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वामन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वामन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : बळी राजाला फसवण्यासाठी विष्णूने घेतलेला पाचवा अवतार.

उदाहरणे : विष्णूने वामन रूप घेऊन बळी कडून तीन पावले जमीन मागून घेतली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वामन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaaman samanarthi shabd in Marathi.