अर्थ : वाताच्या विकारासंबंधीच्या.
उदाहरणे :
थंडीच्या दिवसांत वातविकारविषयक तक्रारी वाढतात.
समानार्थी : वातविकारविषयक, वातविकाराविषयीचा, वातविकारासंबंधीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वातविकाराशी संबंधित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaatavikaaraashee sambandhit samanarthi shabd in Marathi.