सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोरडेपणा इत्यादींमुळे चावण्यास कठीण.
उदाहरणे : आज पोळ्या वातड झाल्या
अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.
उदाहरणे : बाभळीची फांदी चिवट असते. रबर चिवट असते.
समानार्थी : चामट, चिवट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो खींचने या मोड़ने से न टूटे।
स्थापित करा
वातड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaatad samanarthi shabd in Marathi.