सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जास्त वा अधिक.
उदाहरणे : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
समानार्थी : अधिक, जादा, जास्त, वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
स्थापित करा
वाढीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadheev samanarthi shabd in Marathi.