अर्थ : परिमाण वा आकारात वाढ होणे.
उदाहरणे :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
समानार्थी : वाढणे, वृद्धी होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.वाढ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadh hone samanarthi shabd in Marathi.