पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाचणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लिहिलेली अक्षरे उच्चारणे.

उदाहरणे : मी हे पुस्तक चार वेळा वाचले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख या लिखावट के शब्दों का उच्चारण करना।

मोहित अपने पिता का पत्र पढ़ रहा है।
उचरना, पढ़ना, बाँचना

Interpret something that is written or printed.

Read the advertisement.
Have you read Salman Rushdie?.
read
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : हानी न पोहोचता सुखरूप राहणे.

उदाहरणे : नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.

समानार्थी : बचावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोष, विपत्ति आदि से रक्षित, दूर या अलग रहना या इनमें न पड़ना।

रोहित कैंसर की बीमारी से मरते-मरते बचा।
उबरना, बचना

Continue in existence after (an adversity, etc.).

He survived the cancer against all odds.
come through, make it, pull round, pull through, survive
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.

उदाहरणे : परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.

समानार्थी : अध्ययन करणे, अभ्यासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।

परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।
अध्ययन करना, पढ़ना

Learn by reading books.

He is studying geology in his room.
I have an exam next week; I must hit the books now.
hit the books, study
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे.

उदाहरणे : आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकित, मुद्रित या लिखित चिह्नों, वर्णों आदि को देखते हुए मन-ही-मन उनका अभिप्राय, अर्थ या आशय जानना और समझना।

हम यात्रा करते समय पत्र-पत्रिकाएँ पढ़ते हैं।
पढ़ना

Interpret something that is written or printed.

Read the advertisement.
Have you read Salman Rushdie?.
read
५. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे.

उदाहरणे : जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को सुनाने के लिए या ऐसे ही स्मरणशक्ति से या पुस्तक आदि से मंत्र, कविता आदि कहना।

जाह्नवी ने आदि शंकराचार्य का भजगोविन्दम् स्वामीजी के सामने पढ़ा।
पढ़ना
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे.

उदाहरणे : मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साफ़ बच जाना या निकल जाना।

पिछली बार वे पुलिस की कार्रवाई से बच निकले थे।
बच निकलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वाचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachne samanarthi shabd in Marathi.