अर्थ : भाषेतील संप्रदाय,म्हणी,तसेच विशिष्ट शब्दसमूह वारंवार वापरल्यामुळे त्यांना वाच्यार्थापेक्षा प्राप्त होणार वेगळा असा विशिष्ट अर्थ.
उदाहरणे :
गाडी अडणे,पराचा कवळा करणे हे वाक्प्रचार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भाषा में प्रचलित वह पद जिसका अर्थ लक्षणा या व्यंजना द्वारा निकलता हो।
मुहावरे के प्रयोग से भाषा रोचक एवं जीवंत हो जाती है।An expression whose meanings cannot be inferred from the meanings of the words that make it up.
idiom, idiomatic expression, phrasal idiom, phrase, set phraseवाक्प्रचार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaakprachaar samanarthi shabd in Marathi.