पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : वरचा भाग खाली झुकणे.

उदाहरणे : फळांच्या भाराने फांद्या लवल्या

समानार्थी : ओथंबणे, झुकणे, लवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।

फलों से लदा वृक्ष झुक गया।
अवनमित होना, झुकना, झुका होना, नमना, नमित होना, नवना

To incline or bend from a vertical position.

She leaned over the banister.
angle, lean, slant, tilt, tip
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे.

उदाहरणे : मोठ्या भावा समोर तो नेहमी दबतो.

समानार्थी : दबणे, नमणे, नमते घेणे

३. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.

उदाहरणे : म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.

समानार्थी : कलणे, झुकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ के एक अथवा दोनों छोरों का किसी ओर प्रवृत्त होना।

बुढ़ापे में कमर झुक जाती है।
झुकना, नवना

To incline or bend from a vertical position.

She leaned over the banister.
angle, lean, slant, tilt, tip

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वाकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaakne samanarthi shabd in Marathi.