अर्थ : वाईट.
उदाहरणे :
आपले खेळाडू वाईट खेळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत ख़राब तरीक़े से।
हमारे खिलाड़ियों ने बहुत बुरा खेला इसलिए हम मैच हार गए।अर्थ : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
उदाहरणे :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
समानार्थी : अभद्र, अशिष्ट, असभ्य, ग्राम्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?अर्थ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
उदाहरणे :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
समानार्थी : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, हलका, हीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।अर्थ : चांगल्याचा उलट.
उदाहरणे :
वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
समानार्थी : खराब
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छा का उल्टा या विपरीत।
बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।Having undesirable or negative qualities.
A bad report card.अर्थ : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
उदाहरणे :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
समानार्थी : घाणेरडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वाईट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaaeet samanarthi shabd in Marathi.