सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेथे वस्ती आहे असा.
उदाहरणे : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जहाँ पर वास हो या जहाँ कोई रहता हो।
Inhabited by colonists.
अर्थ : जो वसला आहे तो.
उदाहरणे : अमेरीकेत वसलेल्या भारतीयांना भारताने मदत केली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो बस गया हो।
स्थापित करा
वसलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaslelaa samanarthi shabd in Marathi.