अर्थ : मंत्रादी साधनांनी वश करण्याची विद्या.
उदाहरणे :
मांत्रिकाने वशीकरणाचा दुरुपयोग केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विद्या जिससे किसी को अपने वश में किया जाता है।
तांत्रिक ने वशीकरण विद्या का प्रयोग करके मोहन को अपने वश में कर लिया।अर्थ : मंत्रादी साधनांनी वश करण्याची क्रिया.
उदाहरणे :
मांत्रिकाने रामावर वशीकरणाचा प्रयोग केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A psychological state induced by (or as if induced by) a magical incantation.
enchantment, spell, tranceवशीकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasheekran samanarthi shabd in Marathi.