पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : दोरी इत्यादीत असलेली मुरड.

उदाहरणे : सुंभ जळला तरी पीळ जात नाही.

समानार्थी : पीळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सी आदि में होने वाला घुमाव।

किसी रस्सी में जितनी ऐंठन होती है वह उतनी ही मज़बूत होती है।
उकेला, ऐंठ, ऐंठन, बटन, बल, मरोड़

A tortuous and twisted shape or position.

They built a tree house in the tortuosities of its boughs.
The acrobat performed incredible contortions.
contortion, crookedness, torsion, tortuosity, tortuousness
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना.

उदाहरणे : मी नवीन वळे करायला टाकले आहे

समानार्थी : वेढे

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गोलाकार वस्तू.

उदाहरणे : माझ्याकडे तांब्याचे वळे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंडलाकार वस्तु।

मेरे पास एक चाँदी का छल्ला है।
उसके चेहरे पर बालों का छल्ला लटक रहा है।
कड़ा, छल्ला, वलय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वळे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vale samanarthi shabd in Marathi.