सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुमडल्यावर होणारी स्थिती.
उदाहरणे : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
समानार्थी : दुमड, वळकटी
अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.
उदाहरणे : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
समानार्थी : चुणी, चूण, वळकटी, सुरकुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
स्थापित करा
वळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valee samanarthi shabd in Marathi.