सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : किडे इत्यादींचे नागमोडे अंगविक्षेप करणे.
उदाहरणे : त्याच्या जखमेत किडे वळवळत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
छोटे-छोटे कीड़ों का रेंगना।
अर्थ : एका जागी एका स्थितीत न स्थिरावणे.
उदाहरणे : लहान मुले फार चुळबुळतात.
समानार्थी : चळवळणे, चुळबुळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उकताकर हिलना डोलना।
To move in a twisting or contorted motion, (especially when struggling).
स्थापित करा
वळवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valavlane samanarthi shabd in Marathi.