पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळवळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळवळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका जागी एका स्थितीत न स्थिरावण्याची क्रिया.

उदाहरणे : बंडू फार चळवळ करतो

समानार्थी : चळवळ, चुळबुळ, लवलव

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादी गोष्ट अंगावर चालत असल्याची जाणीव.

उदाहरणे : पायावर कसली तरी सुळसुळ जाणवते.

समानार्थी : सळसळ, सुळसुळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर पर रेंगने का अनुभव।

सुरसुराहट से उसकी नींद टूट गई।
सरसराहट, सुरसुराहट

A brushing or rustling sound.

swish
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : छोट्या जीवजंतूंची, कृमींची हालचाल.

उदाहरणे : किडलेल्या फळामध्ये अळी वळवळत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे-छोटे जीवों के चलने की क्रिया।

सिर में जूँओं की कुलबुलाहट से वह परेशान है।
कुलबुलाहट, खलबल

The act of wiggling.

squirm, wiggle, wriggle
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हळूहळू हलण्याची क्रिया.

उदाहरणे : मुलाच्या चुळबुळीने आईला जाग आली.

समानार्थी : चुळबुळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धीरे-धीरे हिलने-डोलने की क्रिया।

बच्चे की कुलबुलाहट से उसकी माँ जाग गई।
कुलबुलाहट

A change of position that does not entail a change of location.

The reflex motion of his eyebrows revealed his surprise.
Movement is a sign of life.
An impatient move of his hand.
Gastrointestinal motility.
motility, motion, move, movement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वळवळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valval samanarthi shabd in Marathi.