पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : दिशा बदलणे वा वळेल असे करणे.

उदाहरणे : मला पाहाताच त्याने गाडी वळवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिशा परिवर्तित करना।

मार्ग बदलने के लिए ड्राइवर ने कार घुमाई।
उलटना, घुमाना, पलटना, मोड़ना

Change orientation or direction, also in the abstract sense.

Turn towards me.
The mugger turned and fled before I could see his face.
She turned from herself and learned to listen to others' needs.
turn
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : प्रवृत्त करणे.

उदाहरणे : गुरुजींच्या सहवासाने तिला अध्यात्माकडे वळवले.

समानार्थी : वळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ओर प्रवृत्त करना।

गुरुजी की संगत ने उसे आध्यात्मिकता की ओर घुमा दिया।
घुमाना, मोड़ना

Undergo a transformation or a change of position or action.

We turned from Socialism to Capitalism.
The people turned against the President when he stole the election.
change state, turn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valvane samanarthi shabd in Marathi.