पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वळचण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वळचण   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : घराच्या मूळ पायाच्या बाहेरचा, पागोळ्यांच्या आतील भाग.

उदाहरणे : जोरदार पाऊस पडायला लागल्यामुळे आम्ही एका इमारतीच्या वळचणीला उभे राहिलो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वळचण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valchan samanarthi shabd in Marathi.