सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वल्हे इत्यादीच्या साहाय्याने नाव चालविणे.
उदाहरणे : नाविक नदीत नाव वल्हवत आहे.
समानार्थी : वल्हविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पतवार या चप्पू आदि के द्वारा नाव चलाना।
Propel with oars.
स्थापित करा
वल्हवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valhavne samanarthi shabd in Marathi.