सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आलेले असल्याचा निरोप देण्याची किंवा कळवण्याची क्रिया.
उदाहरणे : पहारेकर्याने आत जाऊन आम्ही आल्याची वर्दी दिली.
अर्थ : अधिकृत सूचना.
उदाहरणे : मंत्रालयातून आलेली अधिसूचना मुख्य पानावर छापली आहे.
समानार्थी : अधिसूचना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आधिकारिक सूचना विशेषतः जो राजपत्र में प्रकाशित हुई हो।
स्थापित करा
वर्दी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vardee samanarthi shabd in Marathi.