अर्थ : हिंदूंतील ब्राह्मणक्षत्रियादी त्रैवर्णिकांना धर्माने घालून दिलेले ब्रह्मचर्य,गार्हस्थ्य,वानप्रस्थ व संन्यास हे चार मार्ग वा अवस्था.
उदाहरणे :
वैदिकांचे आश्रम हे त्यांच्या समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते
समानार्थी : आश्रम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्णाश्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnaashram samanarthi shabd in Marathi.