अर्थ : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
उदाहरणे :
आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
समानार्थी : प्राधान्य, महत्त्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रेष्ठ या मुख्य होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने एकदिवसी क्रिकेट में सर्वाधिक शतक बनाकर, क्रिकेट जगत में अपनी प्रधानता सिद्ध कर दी।अर्थ : वरचढ असण्याची स्थिती.
उदाहरणे :
अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.
समानार्थी : वरचढपणा, श्रेष्ठपणा
वर्चस्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varchasv samanarthi shabd in Marathi.