सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूच्या आधारावर.
उदाहरणे : त्याने टेबलाच्या वर फुलदाणी ठेवली आहे.
समानार्थी : -वर, -वरती, वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के आधार या सहारे पर।
In or to a place that is higher.
अर्थ : अगोदर वा आधी (लिखाणामध्ये).
उदाहरणे : वरती सांगितल्याप्रमाणे कृती करावी.
समानार्थी : वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
(लिखने में) पहले।
स्थापित करा
वरती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vartee samanarthi shabd in Marathi.