सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जंगलांच्या किंवा वनांच्या देखरेखीचे किंवा जंगल लावण्याचे काम करणारा किंवा करवून घेणारा विभाग.
उदाहरणे : मोहन वनविभागात काम करतो.
समानार्थी : वनविभाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह विभाग जो वनों की देख-रेख या वन लगाने का काम करता या करवाता है।
An administrative unit in government or business.
स्थापित करा
वन विभाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. van vibhaag samanarthi shabd in Marathi.