पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : वेगवेगळ्या डाळींचा किंवा डाळीच्या पिठात बुडवून तळून केलेला एक खाद्यपदार्थ.

उदाहरणे : गौरीपूजनाच्या दिवशी भोपळ्याचे वडे करतात

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : उडदाच्या डाळीचा तळून केलेला पदार्थ.

उदाहरणे : आमच्याकडे वडा सर्वाना आवडतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उर्द की पीठी आदि की गोल टिकिया जो तलकर खाई जाती है।

हमारे यहाँ भोज आदि में बड़ा अवश्य बनता है।
बड़ा, वड़ा

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.

उदाहरणे : बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.

समानार्थी : बटाटावडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।

मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।
आलू गोंडा, आलू बोंडा, आलू-गोंडा, आलू-बोंडा, बटाटा बड़ा, बटाटा वड़ा, बटाटा-बड़ा, बटाटा-वड़ा

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vadaa samanarthi shabd in Marathi.