अर्थ : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
उदाहरणे :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
समानार्थी : घूळ, पाकोळी, वटवागूळ, वागूळ, वाघूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranवटवाघूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vatavaaghool samanarthi shabd in Marathi.