अर्थ : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
उदाहरणे :
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
समानार्थी : जबर, जरब, दबदबा, दरारा, धाक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वचक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vachak samanarthi shabd in Marathi.