सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करणारा दगड.
उदाहरणे : टाचण्यांच्या डबीत लोहचुंबक बसवलेला असतो
समानार्थी : अयस्कान्त, चुंबक, लोहप्रेमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह पदार्थ जो लोहे को अपनी ओर खींचता है।
(physics) a device that attracts iron and produces a magnetic field.
स्थापित करा
लोहचुंबक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lohachumbak samanarthi shabd in Marathi.