पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकोपयोगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोकोपयोगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लोकांना उपयोगात येणारा किंवा लोकांना उपयोगी असलेला.

उदाहरणे : या नेत्याने बरीच लोकोपयोगी कामे केली आहेत.

समानार्थी : जनोपयोगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों के उपयोग में आनेवाली या जो लोगों के लिए उपयोगी हो।

संतों की प्रत्येक वस्तु जनोपयोगी होती है।
जनोपयोगी, लोकोपयोगी, सर्वभोग्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लोकोपयोगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lokopyogee samanarthi shabd in Marathi.