अर्थ : ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेले सामान्यतः नृत्यासहित गायले, वाजवले जाणारे संगीत.
उदाहरणे :
लोकसंगीत देवाच्या आराधनेसाठी आणि करमणुकीसाठी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The traditional and typically anonymous music that is an expression of the life of people in a community.
ethnic music, folk, folk musicलोकसंगीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lokasangeet samanarthi shabd in Marathi.