पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकनेता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोकनेता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लोकांच्या भल्याचा विचार करणारा नेता.

उदाहरणे : लोकनेते आपल्या कार्याने सर्वांना परिचित होतात.

समानार्थी : लोकनायक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों के नेता।

लोकनायक जयप्रकाश को कौन नहीं जानता।
लोकनायक, लोकनेता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लोकनेता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. loknetaa samanarthi shabd in Marathi.