अर्थ : ेगवेगळे आकडे असलेले तिकीटे विकून सरकार, धर्मार्थ संस्था इत्यादिंसाठी पैसा जमा करण्याची एक पद्धत ज्यात निवडून आलेल्या तिकीटधारकास बक्षिस दिले जाते.
उदाहरणे :
त्याने साप्ताहिक राज्य लॉटरी विकत घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट जी योगायागाने घडली असे मानले जाते.
उदाहरणे :
मध्यवर्ती निवडणूक ही विपक्षासाठी एक लॉटरी होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लॉटरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lotree samanarthi shabd in Marathi.