पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेखणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेखणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : पूर्वी बोरूची लेखणी करीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्याही के संयोग से कागज़ आदि पर लिखने का उपकरण।

यह पेन किसी ने मुझे उपहार स्वरूप प्रदान की है।
अक्षरजननी, अवलेखनी, अवलेखा, कलम, क़लम, पेन, मसिपथ, लेखनी

A writing implement with a point from which ink flows.

pen
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.

उदाहरणे : बाजारात सध्या बर्‍याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.

समानार्थी : पेन

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.

उदाहरणे : विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.

समानार्थी : कलम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी आदि का बना वह लेखन उपकरण जिसे स्याही में डुबा-डुबाकर लिखा जाता है।

छात्र नरकट की कलम से लिख रहा है।
अक्षरजननी, कलम, क़लम, लेखनी, वर्णांका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लेखणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekhnee samanarthi shabd in Marathi.