अर्थ : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
उदाहरणे :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
समानार्थी : मजकूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
उदाहरणे :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.
लेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekh samanarthi shabd in Marathi.