अर्थ : पिंपळी ह्या एका औषधी वनस्पतीचा एक प्रकार.
उदाहरणे :
लेंडीपिंपळी लहान मुलांना उगाळून देतात.
समानार्थी : बंगाली पिंपळी, लेंडीपिंपळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लेंडीपिंपळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lendeepimplee samanarthi shabd in Marathi.