अर्थ : इतका छोट्या आकाराचा संगणक जो आपण मांडीवर ठेवूनदेखील त्यावर काम करता येते.
उदाहरणे :
विमानात बसून गुरूजी लॅपटॉपवर काम करत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इतना छोटा कम्पयूटर जिसे गोद में रखकर उसपर काम किया जाए।
हवाईजहाज में भी गुरुजी लैपटॉप पर काम कर रहे थे।लॅपटॉप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laptop samanarthi shabd in Marathi.