अर्थ : लेखणीने अक्षरे रेखाटणे.
उदाहरणे :
ह्या वहीवर तुझे नाव लिही.
समानार्थी : लिहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अक्षरों आदि की आकृति बनाना।
बच्चा क,ख,ग,घ लिख रहा है।Mark or trace on a surface.
The artist wrote Chinese characters on a big piece of white paper.अर्थ : साहित्यकृती निर्माण करणे.
उदाहरणे :
तरुणवयातच त्यांनी बर्याच कविता रचल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चिह्नाच्या स्वरूपात व्यक्त करणे.
उदाहरणे :
त्यांनी चीनी भाषेत काही लिहिले.
समानार्थी : चिह्नित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिह्न के रूप में व्यक्त करना या किसी चीज पर कोई अंक, चिह्न या निशान बनाना।
उन्होंने चीनी में कुछ लिखा।Mark or trace on a surface.
The artist wrote Chinese characters on a big piece of white paper.लिहिणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lihine samanarthi shabd in Marathi.