पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिटक्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लिटक्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.

उदाहरणे : लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो

समानार्थी : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिट्या, शिंपी, शिंपी पक्षी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।

मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।
दरज़ी, दरजी, दर्ज़िन, दर्ज़िन चिड़िया, दर्ज़ी, दर्जिन, दर्जिन चिड़िया, दर्जी

Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.

orthotomus sutorius, tailorbird

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लिटक्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. litakyaa samanarthi shabd in Marathi.