अर्थ : खूप लालसा किंवा तीव्र इच्छा करणारा किंवा धरणारा.
उदाहरणे :
तो आपल्या गुरुच्या चरणाची सेवा करण्यासाठी लालचावलेला आहे.
समानार्थी : आशाळभूत, उत्कंठित, खूप लालचावलेला, लालचेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लालचावलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalachaavlelaa samanarthi shabd in Marathi.