अर्थ : एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र आणि अयोग्य इच्छा धरणे.
उदाहरणे :
भारतातील संपन्नतेची वर्णने ऐकून परकीय आक्रमक लालुचले
समानार्थी : लालचणे, लालुचणे, लोभ सुटणे, हाव धरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ पाने की तीव्र और अनुचित इच्छा करना।
वह अपने भाई की संपत्ति पाने के लिए ललच रहा है।लालचावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalachaavne samanarthi shabd in Marathi.