अर्थ : मिळणे किंवा हाती येणे.
उदाहरणे :
या कामात प्राप्ती काहीच नाही
समानार्थी : प्राप्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.
उदाहरणे :
कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लाभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laabh samanarthi shabd in Marathi.