पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाथाडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाथाडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पायाच्या तळव्याने हाणणे.

उदाहरणे : बंडूला गायीने लाथाडले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर पैर से प्रहार करना।

सिपाही चोर को लतिया रहा है।
किक देना, किक मारना, लताड़ना, लतियाना, लात मारना

Drive or propel with the foot.

kick
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पायाने ठोकर मारणे.

उदाहरणे : अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.

समानार्थी : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैर से ठोकर मारना।

बच्चे ने गुस्से में सामने रखे दूध के गिलास को ठुकरा दिया।
ठुकराना

Strike with the foot.

The boy kicked the dog.
Kick the door down.
kick
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.

उदाहरणे : त्याने सरकारी नोकरी लाथाडली.

समानार्थी : ठोकरणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाथाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laathaadne samanarthi shabd in Marathi.