सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : त्याच क्षणी.
उदाहरणे : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.
समानार्थी : झटकन, तात्काळ, पटकन
अर्थ : विलंब न करता.
उदाहरणे : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.
समानार्थी : जलद, टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, तात्काळ, ताबडतोब, त्वरित, लगेच
स्थापित करा
लागलीच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laagleech samanarthi shabd in Marathi.