पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाओ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाओ   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : लाओस ह्या देशाची भाषा.

उदाहरणे : लाओस ह्या देशातील बहुतांश प्रसारण लाओ ह्या भाषेतून होते.

समानार्थी : लाओशियन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थाइलैंड तथा लाओस देश के मेकोंग नदी के तट पर बसे बौद्ध लोगों की भाषा।

बौद्ध भिक्षुक लाओ में कुछ कह रहा था।
लाओ, लाओ भाषा, लाओ-भाषा

The Tai language of a Buddhist people living in the area of the Mekong River in Thailand and Laos.

lao
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात लाओ ही भाषा लिहिली जाते ती लिपी.

उदाहरणे : लाओ लिपीतील त्याला ओ की ठो येत नाही.

समानार्थी : लाओ लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लिपि जिसमें लाओ भाषा लिखी जाती है।

लाओ की छपाई स्पष्ट नहीं है।
लाओ, लाओ लिपि

लाओ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लाओ ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : लाओ ग्रंथांमधून तो बुद्धाविषयी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लाओसशी संबंधित वा लाओसचा.

उदाहरणे : संजनेला लाओ संस्कृतीची आवड आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाओस देश का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

संजना को लाओ संस्कृति में अधिक रुचि है।
लाओ ग्रंथों से वह बुद्ध के विषय में अधिक जानकारी प्राप्त करने का प्रयत्न कर रहा है।
लाओ, लाओशियन

Of or relating to Laos or its people.

The Laotian Prime Minister.
Laotian refugees.
laotian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाओ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laao samanarthi shabd in Marathi.